लाईट्स, कॅमेरा, अ‍ॅक्शन

दूरदर्शन’साठी बातम्या कव्हर करण्यापासून सुरू झालेला टीव्हीवरील कार्यक्रमांचा प्रवास आता डॉक्यु-ड्रामापर्यंत येऊन पोचला आहे. टीव्हीवरील नेहमीच्या कार्यक्रमांमध्ये नावीन्य आणण्यात ‘बाळ एम. जोगळेकर प्रॉडक्शन हाऊस’ने कायमच पुढाकार घेतला.

किशोर जोगळेकर यांनी ‘दूरदर्शन’साठी अनेक विशेष कार्यक्रमांची निर्मिती केली. कालांतराने दाते पंचांग, कालनिर्णय, महालक्ष्मी कॅलेंडर आदी दिग्गज नावेही ‘बाळ एम. जोगळेकर प्रॉडक्शन हाऊस’शी जोडली गेली.

सध्या या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून डॉक्युमेंट्री, डॉक्यु-ड्रामा, जाहिराती, विशेष कार्यक्रम, नॉन-फिक्शन कार्यक्रम आणि कॉर्पोरेट फिल्म्स तयार केल्या जातात.

आमचे काम !

विविध भाषांमधील दर्जेदार जाहिराती !

विविध सण व उत्सवांच्या दर्जेदार जाहिराती !

संपर्क साधा

आमच्याशी संपर्क साधायचा आहे?