हे ऐकलत का ?

रेडिओसारखे प्रभावी माध्यम दुसरे नाही, असे नेहमी म्हटले जाते. अगदी पूर्वीपासून रेडिओ या माध्यमाचा जनमानसावर प्रचंड प्रभाव आहे. टीव्हीच्या सुरुवातीच्या कालखंडात काहीसे बाजूला पडलेल्या रेडिओने नव्या सहस्त्रकात पुन्हा एकदा जोमाने डोके वर काढले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सर्वसामान्यांशी संवाद साधण्यासाठी रेडिओचाच प्राधान्याने वापर करतात.

‘बाळ एम. जोगळेकर स्टुडिओ’चे एक बलस्थान म्हणजे रेडिओ या माध्यमाशी असलेली ओळख आणि त्यावरील जाहिरातीच्या तंत्रावरील हुकूमत! रेडिओवरच्या प्रभावी आणि दीर्घकाळ लक्षात राहणार्‍या जाहिराती हे तर ‘बाळ एम. जोगळेकर स्टुडिओ’ची वैशिष्ट्यच आहे.

याशिवाय, रेडिओवर पाच मिनिटांच्या विशेष मुलाखती आणि पाच मिनिटांचा ड्रामा यातही ‘बाळ एम. जोगळेकर स्टुडिओ’चा हातखंडा आहे. विविध उत्पादनांच्या श्राव्य आणि सुरेख जाहिराती, जिंगल्स, व्हॉईस ओव्हर ही कामेही या स्टुडिओद्वारे केली जातात.

आमचे काम

Audio Jingles
बाळ एम. जोगळेकर जिंगल​ २०२१
काटदरे मसाले जिंगल
पालेकर फूड प्रॉडक्ट्स
कृष्णा राजाराम अष्टेकर (KRA)
कृष्णाई वॉटर वर्ल्ड
कॉसमॉस बँक
पितांबरी शायनिंग मराठी
बेडेकर लोणचे
डी एस के - घर
डी एस के - चिमणी
महाभृंगराज जिंगल
विको जिंगल
श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती
जोशी बिल्डकॉन
पूना आय केअर
रुई युनिव्हर्सल रिअलटिज् - ब्रँड जिंगल
म्हसवडकर सराफ जिंगल
देविका बैंक्वेट
क्रिसेंट - बाळ
क्रिसेंट - म्युचल फंड
आंबेकर लॉन्स
भाग्योदय दिनदर्शिका जिंगल
राशी भविष्य डॉ. गजानन सांगळे
व्ही.आर.पवार
कंग्राळकर अससोसिएट्स सातारा १७ मजली
कंग्राळकर अससोसिएट्स - कृष्णकुंज
कॉसमॉस बँक - महिला दिन
क्रिसेंट - महिला दिन
मगरपट्टा सिटी जिंगल
गुरुकुल स्कूल
निर्मिती बैंक्वेट
एस.एस. कुलकर्णी
संतकृपा फराळ
दोड लगा - मॅरेथॉन सातारा

संपर्क साधा

आमच्याशी संपर्क साधायचा आहे?